Sunday, June 8, 2014

Hapus Times.....


My FB friend Nandan Tavanandi, recently posted a visual of  a Hapus (Alphonso)  Mango, being eaten , like it was always supposed to be eaten, and not in finely carved convex pieces eaten  with fancy spoons.

There is a school of thought that says the fruit simply tastes superior when eaten this way,  with every mango molecule dripping gold, juice, and slathering all over your fingers.

We now approach the end of the mango season.  Like my friend says,  एका आम्रमयी सीजनची सांगता......

The Hapus Mango.  Native to Devgad  in the Kokan. Like me.  

It is but natural, that I must write in a language the Mango will understand.

एका देवगडी आमराई मध्ये
एका उंच फांदीवर
कुणा एका कैरीला

"नंदन" वनाचे वेध . …

महिने महिने मोहरून
घेतलेला एका स्वप्नाचा ध्यास,
हळुवारपणे झाडावरून खाली ,
आणि मग समुद्रकाठाने जोरात
इतर सख्यांबरोबर प्रवास….

अढीवर स्वस्थ बसून
घालवलेल्या दिवस रात्री,
कूणीतरी हळुवार फिरवून
वर खाली कर्ण ,
हळू हळू उजळणारी सोनेरी कांती,
कधी गालावर लाल
आणि एक दिवस
"नंदन"वनात आगमन

कणाकणात गोडवा ,
आणि देवगडची कैरी ,
न ओळख्ण्या इतकी बदलते,
हळूच आपले केसावारचे केशरी पदर
दूर करते,
आणि रस भरीत आवाजात म्हणते,
"आयुष्याचं अगदी सोनं झालं हो माझ्या …."

No comments:

Post a Comment