Sunday, January 18, 2015

दोन बुटांची तिसरी गोष्ट .....


The Mumbai Marathon happened today .

My friend Priyadarshan Kale  always attends the Mumbai Marathon every year , at the city end,  and posts interesting pictures like this one, of a young girl participating in the 6 kms Dream run. In full traditional 9 yard silk saree regalia, complete with a nosering. 

 These are times when any physical activity almost always requires some kind of mandatory special outfits.  So different from when i was a child,  and just about any physical activity could be done by a lady in a nine yard saree, tucked in just so.

I just wondered what the shoes mus have thought ....    ( I don't hold any special brief for either of the shoe brands mentioned; it is just that the young girl's shoes looked like those owned by a runner in my family.    :-)     )


खूप लांबून प्रवास करून
एका सुन्दर डब्यात बसून आलेले
नाय्केराव बुटे व  रीबोकसिंह पादत्राणे ,
शेवटी बाहेर पडतात
आणि एकामेकाना न्याहाळून
अनेक विचार त्यांच्या मनात येतात .
कुठे
काळे कुट्ट कपडे ,
आणि पायावरून  घसरणार्या
घामाच्या असंख्य धारा ;
काही मुंबईच्या  हवेत उडून फस्त ,
आणि काही
रॆबोकाञ्च्या डोक्यावर
मोज्यातून सरकून टपटप थेंब ;
आणि कुठे
नाजूक पाव्लाभोवती
सुंदर गुलाबी नायके,
आणि
आजूबाजूला सळ्सळ्नारि
वार्यात उडणारी,
पण लक्ष ठेऒन, हळूच
पाया भोवती लाडाने गोल फिरून घाम टिपणारी
काठपदराची हिरवी जरीची
नौवारी रेशमी साडी ,
आणि तिला सांभाळून धावणारी
आलांक्रीत
आपल्या आजीची नथ घालून धावणारी
एक सर्वगुणसंपन्न युवती।
आणि
साडीची एक रेशमी सळसळ
बाजूला करून,
नाय्केराव म्हणतात,
"रीबोका , नशीब लागतं हो ! …
 प्रत्येकाचा पळणारा वरचा ठरवतो,
पण राजाभाऊ अचानक फ़ोटो काढून
तुझ नशीब जगजाहीर करतात त्याच काय?"

No comments:

Post a Comment